Thursday, October 22, 2009

शोध...

विचारना माझ्या वाट सापडत नाही ,
ज्ञानाला माझ्या उपयोग सापडत नाही,
शब्दाना माझ्या अर्थ सापडत नाही,
प्रयत्नाना माझ्या यश सापडत नाही,
प्रेमाला माझ्या प्रेम सापडत नाही,
कष्टाना माझ्या फळ सापडत नाही,
दुक्हाना माझ्या समाधान सापडत नाही,
सुखाना माझ्या आयु सापडत नाही,
विश्वासाला माझ्या आधार सापडत नाही,
जीवनाला माझ्या कारण सापडत नाही,
कवितेला माझ्या पूर्णविराम ही सापडत नाही.

2 comments: